सध्या रत्नागिरी किनार पट्टी अद्भूत अशा निळाशार रंगाने उजळून निघतेय. रात्रीच्यावेळी समुद्र किनारी निळ्या रंगाच्या लाटा उसळताना दिसत आहेत.आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews